मराठी महिने व सण | Marathi Months Name | marathi Festivals

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मराठी महिने व सण यांच्याविषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही marathi months names , मराठी महिने व सण , marathi mahine 12 , marathi mahine list in marathi , marathi mahine chi naave याविषयी माहिती लिहिण्यासाठी वापरू शकता.

मराठी महिने व सण | Marathi Months Name | marathi Festivals

मराठी महिने व सण | Marathi Months Name | marathi Festivals

  1. चैत्र महिना :

मराठी वर्षाचा पहिला मान चैत्र महिन्याला जातो. कारण चैत्र महिना मराठी वर्षाचा पहिला महिना आहे. चैत्र महिन्यामध्ये एकूण ३० किंवा ३१ दिवस असतात. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे हा महिना मार्च ते एप्रिल महिन्यांदरम्यान असतो. चैत्र महिन्यामध्ये खालील सण , दिनविशेष , जयंती आणि पुण्यतिथी येतात.

  • गुढीपाडवा
  • जागतिक हवामान दिन
  • स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन
  • रामनवमी
  • महावीर जयंती
  • हनुमान जयंती
  • गुड फ्रायडे
  • जागतिक आरोग्य दिन
  • महात्मा ज्योतिबा फुले जयंती
  • भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती
  • स्वामी समर्थ पुण्यतिथी
  • संत गोरोबाकाका पुण्यतिथी

  1. वैशाख महिना :

वैशाख हा मराठी वर्षाचा दुसरा महिना आहे. वैशाख महिन्यामध्ये एकूण ३१ दिवस असतात. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे हा महिना एप्रिल ते मे महिन्यांदरम्यान असतो. वैशाख महिन्यामध्ये खालील दिनविशेष , जयंती आणि पुण्यतिथी येतात.

  • अक्षय्य तृतीया
  • रमजान ईद
  • महात्मा बसवेश्वर जयंती
  • श्री आद्य शंकराचार्य जयंती
  • महाराष्ट्र दिन
  • कामगार दिन
  • श्री नृसिन्ह जयंती
  • बुद्धपूर्णिमा
  • महाराणा प्रताप जयंती
  • जागतिक रेडक्रॉस दिन
  • रवींद्रनाथ टागोर जयंती
  • धर्मवीर संभाजी राजे जयंती

  1. ज्येष्ठ महिना :

ज्येष्ठ हा मराठी वर्षाचा तिसरा महिना आहे. ज्येष्ठ महिन्यामध्ये एकूण ३१ दिवस असतात. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे हा महिना मे ते जून महिन्यांदरम्यान असतो. ज्येष्ठ महिन्यामध्ये खालील सण , दिनविशेष , जयंती आणि पुण्यतिथी येतात.

  • शिवराज्याभिशोकोत्सव दिन
  • वटपौर्णिमा
  • कबीर जयंती
  • जागतिक पर्यावरण दिन
  • जागतिक दृष्टीदान दिन
  • राजमाता जिजाऊ साहेब भोसले पुण्यतिथी
  • संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी

  1. आषाढ महिना :

आषाढ हा मराठी वर्षाचा चौथा महिना आहे. आषाढ महिन्यामध्ये एकूण ३१ दिवस असतात. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे हा महिना जून ते जुलै महिन्यांदरम्यान असतो. आषाढ महिन्यामध्ये खालील सण , दिनविशेष , जयंती आणि पुण्यतिथी येतात.

  • झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी
  • छत्रपती शाहू महाराज जयंती
  • बकरी ईद
  • गुरुपौर्णिमा
  • विश्वजनसंख्या दिन
  • नित्यानंद स्वामी पुण्यतिथी
  • संत नामदेव महाराज पुण्यतिथी
  • संत सावंत माळी पुण्यतिथी

  1. श्रावण महिना :

श्रावण हा मराठी वर्षाचा पाचवा महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये एकूण ३१ दिवस असतात. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे हा महिना जुलै ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान असतो. श्रावण महिन्यामध्ये खालील सण , दिनविशेष , जयंती आणि पुण्यतिथी येतात.

  1. भाद्रपद महिना :

श्रावण हा मराठी वर्षाचा पाचवा महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये एकूण ३१ दिवस असतात. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे हा महिना ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान असतो. श्रावण हा महिना हिंदू धर्मानुसार पवित्र महिना समाजाला जातो. श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त हिंदू धर्मीय मांस खाणे टाळतात. श्रावण महिन्यामध्ये खालील सण , दिनविशेष , जयंती आणि पुण्यतिथी येतात.

  1. अश्विन महिना :

अश्विन हा मराठी वर्षाचा पाचवा महिना आहे. अश्विन महिन्यामध्ये एकूण ३० दिवस असतात. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे हा महिना सप्टेंबर ते ऑक्‍टोबर महिन्यांदरम्यान असतो. अश्विन महिन्यामध्ये खालील सण , दिनविशेष , जयंती आणि पुण्यतिथी येतात.

  • घटस्थापना
  • दसरा
  • कोजागिरी पौर्णिमा
  • महर्षी वाल्मीकी जयंती
  • सरदार पटेल जयंती
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती
  • धनत्रयोदशी
  • नरक चतुर्दशी
  • लक्ष्मीपूजन

  1. कार्तिक महिना :

कार्तिक हा मराठी वर्षाचा पाचवा महिना आहे. कार्तिक महिन्यामध्ये एकूण ३० दिवस असतात. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे हा महिना ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यांदरम्यान असतो. कार्तिक महिन्यामध्ये खालील सण , दिनविशेष , जयंती आणि पुण्यतिथी येतात.

  • बलिप्रतिपदा
  • दिवाळी पाडवा
  • बालदिन
  • भाऊबीज
  • पंडित नेहरू जयंती
  • बिरसा मुंडा जयंती
  • लाला लजपतराय पुण्यतिथी
  • गुरु तेजबहादूर शाहिद दिन
  • तुलसी विवाह
  • गुरुनानक जयंती
  • महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी
  • भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
  • श्री संताजी महाराज जनगाडे जयंती

  1. मार्गशीष महिना :

मार्गशीष हा मराठी वर्षाचा पाचवा महिना आहे. मार्गशीष महिन्यामध्ये एकूण ३० दिवस असतात. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे हा महिना नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यांदरम्यान असतो. मार्गशीष महिन्यामध्ये खालील सण , दिनविशेष , जयंती आणि पुण्यतिथी येतात.

  • देव दिवाळी
  • संत गाडगेबाबा पुण्यतिथी
  • भारतीय ग्राहक दिन
  • दत्त जयंती
  • ख्रिस्तमास नाताळ

  1. पौष महिना :

पौष हा मराठी वर्षाचा पाचवा महिना आहे. पौष महिन्यामध्ये एकूण ३० दिवस असतात. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे हा महिना डिसेंबर ते जानेवारी महिन्यांदरम्यान असतो. सहसा पौष महिन्यामध्ये लग्न , साखरपुडा ,मुंज , गृह-प्रवेश किंवा कोणतेही शुभ कार्य करत नाहीत. पौष महिन्यामध्ये खालील सण , दिनविशेष , जयंती आणि पुण्यतिथी येतात.

  1. माघ महिना :

माघ हा मराठी वर्षाचा पाचवा महिना आहे. माघ महिन्यामध्ये एकूण ३० दिवस असतात. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे हा महिना जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यांदरम्यान असतो. माघ महिन्यामध्ये खालील सण , दिनविशेष , जयंती आणि पुण्यतिथी येतात.

  1. फाल्गुन महिना :

फाल्गुन हा मराठी वर्षाचा पाचवा महिना आहे. फाल्गुन महिन्यामध्ये एकूण ३० दिवस असतात. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे हा महिना फेब्रुवारी ते मार्च महिन्यांदरम्यान असतो. फाल्गुन महिन्यामध्ये खालील सण , दिनविशेष , जयंती आणि पुण्यतिथी येतात.

  • विनायक चतुर्थी
  • संत गाडगे बाबा जयंती
  • जागतिक मुद्रण दिन
  • स्वातंत्रवीर सावरकर पुण्यदिन
  • मराठी राजभाषा दिन
  • राष्ट्रीय विज्ञान दिन
  • राष्ट्रीय सुरक्षा दिन
  • होळी
  • धूलिवंदन
  • जागतिक महिला दिन
  • सावित्रीबाई फुले स्तृतीदिन
  • यशवंतराव चव्हाण जयंती
  • जागतिक ग्राहक दिन

Leave a Comment