नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये कुसुमाग्रज यांच्या बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही कुसुमाग्रज मराठी माहिती , kusumagraj information in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.
कुसुमाग्रज मराठी माहिती | kusumagraj information in marathi
मराठी भाषा दिन आला की , वि वा शिरवाडकर यांचे नाव समोर येते. वि वा शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला. हे मराठी भाषेतील कवी , नाटककार, कथाकार तसेच समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगामध्ये मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला. हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार तसेच समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्तमान रत्न असे करतात. वि स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.
चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघु निबंधकार व आस्वादक समीक्षक , प्रामाणिक सामाजिक संस्था क्रांतिकारकृती शब्द कलेवर असलेले प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये होती. त्यांच्यातला सखोल सहानुभूतीने त्यांच्या समाजाच्या सर्व थरांवरील वास्तव्याला भेटण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमध्ये मानववृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले.
त्यांच्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वर संबंधित प्रश्न उपस्थित करायला लावले आणि माणसाच्या सामग्रीतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रकल्प व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यातून प्रतिबंधित झालेले दिसते.
वैयक्तिक आयुष्याविषयी
त्यांचा जन्म पुणे येथे झाला त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते वकिलीच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले. कुसुमाग्रजांचे बालपण तिथेच गेले.
कुसुमाग्रजांच्या सहा भाऊ आणि एक एकुलते कुसुम नावाची बहिण होती. एकुलती बहिण असल्या कारणाने पुसून मी सर्वांचे लाडके होते. म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून त्यांना कुसुमाग्रज असे म्हणू लागले. त्यांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव तेव्हापासूनच धारण केले आणि शिरवाडकरांनी कुसुमाग्रज या नावाने भरपूर अशा कविता लिहिल्या. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
पदवी मिळवल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपटात व्यवसाय पटकन लिहिणे, चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका करणे, अशी कामे केले. यानंतर सोबतच स्वराज्य प्रभाग नवयुग धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे आणि वृत्तपत्रांचे संपादन म्हणून काम केले.1930 मध्ये झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रजांचाही सहभाग होता.
त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाले. 1933 साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली अनेक सामाजिक चळवळीत सत्याग्रहांमध्ये त्यांनी दिलखुलास सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची मदत केली व सुख सुविधांची मदत केली. त्यानिमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवळकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉक्टर अना भालेराव भेटले.
मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून अहोरात्र झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाड कर्नाटक लेण्यास प्रवृत्त केले. केवळ कवी असलेले विवा शिरवाडकर फक्त बघता एक यशस्वी नाटककार देखील झाले. जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी प्रकारचे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह, तसेच दुसरा पेशवा, 20 मनाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुंड इत्यादी त्यांचे गाजलेले नाटके आहेत. सरस्वतीच्या मंदिरातील नदी प्रमाण रत्न असणारे कुसुमाग्रज, तसेच मराठी भाषेतील अग्रगण्यत कवी लेखक नाटककार कथाकार व समीक्षक हे 10 मार्च 1999 रोजी काळाच्या पडद्याआड गेले.
धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला कुसुमाग्रज मराठी माहिती , kusumagraj information in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.
कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव | kusumagraj full name in marathi
विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर