15 ऑगस्ट भाषण मराठी | swatantra din bhashan marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये 15 ऑगस्टसाठी मराठी भाषण दिले आहे. ही माहिती तुम्ही 15 ऑगस्ट भाषण मराठी , 15 august nibandh in marathi , swatantra din bhashan marathi , swatantra din speech in marathi , 15 august bhashan marathi madhe , 15 august speech in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

15 ऑगस्ट भाषण मराठी | swatantra din bhashan marathi

15 ऑगस्ट भाषण मराठी | swatantra din bhashan marathi

मंचावरील प्रमुख पाहुणे , अतिथीगणं , सन्मानीय प्राचार्य आणि शिक्षकवर्ग , तसेच येथे जमलेल्या सर्व विध्यार्थ्यांना अभिवादन करून मी भाषणाला सुरुवात करीत आहे.

सर्वप्रथम, मी सुयश अमर पाटील आणि माझ्या परिवारातर्फे आपल्या सर्वांना ७५ व्या स्वातंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे ज्यांनी मला येथे भाषण करण्याची संधी दिलीत त्यांची मी आभारी आहे. आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली आणि हेच साजरे करण्यासाठी आपण आज येथे सर्वजण जमले आहोत.

आज आपण प्रत्येक भारतीय मोकळा श्वास घेऊ शकतो , याच्या मागे आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक शुर वीराची गाथा लपलेली आहे. ज्यांनी एकजूट होऊन आपल्या शेवट्याच्या श्वासापर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. तसेच ज्यांनी शेकडो आंदोलने केलीत , आपल्या जीवाची पर्वा न करता स्वातंत्रपूर्व काळात आपल्या रक्ताने होळ्या खेळल्या आणि आपल्या स्वतंत्र मिळवण्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले, त्या सर्व स्वातंत्रविरांना कोटी कोटी प्रणाम.

इंग्रजांनी आपल्या भारतावर तब्बल २०० वर्षे राज्य केले. या काळात इंग्रजांनी अनेक भारतीयांचा छळ केला , शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेतला , आपल्या देशातील सर्व हिरे ,सोने ,चांदी , तसेच अनेक मौल्यवान वस्तू त्याच्या मायदेशात पळवून नेल्या. आपल्या देशात सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जायचे.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून शिक्षण , औद्योगिक , सार्वजनिक , माहिती तंत्रज्ञान , दूर संचार अश्या अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. ही प्रगती अशीच सुरु राहण्यासाठी , आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी विशेषकरून युवापिढीसाठी जे देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत जागरूक राहण्याची आवशक्यता आहे.

प्रांतवाद , जातीवाद , भाषावाद या अश्या गोष्टी आहेत , ज्या पासून प्रत्येक भारतीयाने लांब राहिला पाहिजे किंवा त्यांचा विचार मनात आणू नये . यामुळे आपल्या देशाची अधोगती होण्यास जरासाही विलंब लागणारं नाही .

आपल्या देशात जन्मलेल्या या अनेक स्वतंत्र वीरांमुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश इंग्रजांच्या जुलुमातून मुक्त झाला. ज्यांचा भारताच्या स्वतंत्र लढ्यात सिंहांचा वाटा होता अश्या महान व्यक्तीची नावे खालील प्रमाणे आहेत

भारतीय स्वतंत्र सेनानी

 • महात्मा गांधी
 • भगत सिंह
 • चंद्रशेखर आजाद
 • सुभाष चन्द्र बोस
 • जवाहरलाल नेहरु
 • बाल गंगाधर टिळक
 • वल्लभभाई पटेल
 • विनायक दामोदर सावरकर
 • बटुकेश्वर दत्त
 • दुर्गावती देवी
 • रास बिहारी बोस
 • रामप्रसाद बिस्मिल
 • गणेश दामोदर सावरकर
 • भीमराव आंबेडकर
 • खुदीराम बोस
 • अशफाक़उल्ला खा
 • मदन लाल ढींगरा
 • एनी बीसेंट
 • लाला हरदयाल
 • अल्लूरी सीताराम राजू
 • कन्हैयालाल माणिकलाल मुंशी
 • बिरसा मुंडा
 • हेमू कालाणी
 • सुखदेव
 • राजगुरु
 • दादाभाई नौरोजी
 • भीकाजी कामा
 • गोपाल कृष्ण गोखले
 • बिपिन चन्द्र पाल
 • लाला लाजपत राय
 • मोतीलाल नेहरु
 • राममनोहर लोहिया
 • मौलाना अबुल कलाम आजाद
 • सरोजनी नायडू
 • नरसिंहा रेड्डी
 • शहीद उधम सिंह
 • लाल बहादुर शास्त्री
 • मंगल पांडे
 • टीपू सुल्तान
 • बहादुर शाह जफर
 • बाबू कुंवर सिंह
 • आचार्य कृपलानी
 • रानी लक्ष्मीबाई
 • कस्तूरबा गांधी
 • चितरंजन दास
 • सी.राजगोपालाचारी
 • मदन मोहन मालवीय
 • खान अब्दुल गफ्फार खान
 • रानी गिडालू
 • अनंत लक्ष्मण कन्हेरे
 • अम्बिका चक्रवती
 • जयप्रकाश नारायण
 • प्रफुल्ल चाकी
 • करतार सिंह सराभा
 • अरुणा आसफ अली
 • कमला नेहरु
 • बीना दास
 • सूर्या सेन
 • राजेन्द्र लाहिड़ी
 • सर अरविन्द घोष
 • तात्या टोपे
 • नाना साहब
 • बेगम हजरत महल
 • पंडित बालकृष्ण शर्मा
 • लक्ष्मी सहगल
 • सागरमल गोपा
 • महादेव गोविन्द रानाडे
 • पुष्पलता दास
 • गरिमेला सत्यनारायण
 • जतिंद्र मोहन सेन गुप्ता
 • सुरेन्द्रनाथ बनर्जी
 • पोट्टी श्रीराममल्लू
 • कनेगंती हनुमंतु
 • पर्बत गिरी
 • वेलु नाचियार
 • सेनापति बापट
 • नीलीसेन गुप्ता
 • तारा रानी श्रीवास्तव
 • सुचेता कृपलानी
 • कुशल कंवर
 • पीर अली खान
 • मतंगिनी हजरा
 • कमलादेवी चट्टोपाध्याय
 • राजकुमारी गुप्ता
 • अबादी बानो बेगम
 • रानी चिन्म्मा
 • तिरुपुर कुमारन
 • गोविन्द वल्लभ पन्त
 • मौलवी बरकतुल्ला
 • भाई परमानन्द
 • अनंत लाल सिंह

आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे की , आपण सर्वजण हा स्वतंत्रदिन “‘आजादी का अमृत महोत्सव‘” म्हणून साजरा करूया. आपण सर्वजण आपल्या घरी आपल्या देशाचा झेंडा फडकवू या.

आज या स्वतंत्रदिनी आपण सर्वांनी वेळ काढून आपली उपस्थिती दर्शविली आणि माझे भाषण लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल , मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो / मानते. आपण आज उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावीत याबाद्दल आपणाचे शतश आभार.

येथे मी माझे भाषण संपले असे जाहीर करतो. धन्यवाद

जय हिंद. जय भारत.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला 15 ऑगस्ट भाषण मराठी , 15 august nibandh in marathi , swatantra din bhashan marathi , swatantra din speech in marathi , 15 august bhashan marathi madhe , 15 august speech in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.  

1 thought on “15 ऑगस्ट भाषण मराठी | swatantra din bhashan marathi”

Leave a Comment