मंगल पांडे मराठी माहिती | mangal pande information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मंगल पांडे त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही मंगल पांडे मराठी माहिती , mangal pande information in marathi , mangal pande marathi mahiti  याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

मंगल पांडे मराठी माहिती | mangal pande information in marathi

मंगल पांडे मराठी माहिती | mangal pande information in marathi

स्वातंत्र्यसंग्रामाचा रणशिंग फुंकणारा क्रांतिकारक मंगल पांडे. २३ जून १७५७ चा दिवस बंगालमध्ये प्लासीच्या लढाई कपाटपणा नाही विजय मिळवून इंग्रजांनी भारताच्या भूमीत आपले पाय घट्ट रोवले होते. सन १८५७ च्या सुमारास या घटनेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा इंग्रजांनी ठरवलं. पण अशाच एका व्यक्तीने त्यांना असा धक्का दिला की, या धक्क्याने इंग्रजांचे सत्ता भारतातून नष्ट होते की काय असं त्यांना वाटू लागलं.

हा धक्का जाने दिला त्यांचा नाव होतं मंगल पांडे. १८५७ च्या उठावाची रणशिंगा फुंकणारा हा क्रांतिकारी गंगा किनारी असणाऱ्या नगवा या गावी ३० जानेवारी १८३५ रोजी जन्मला. वयाच्या 18 व्या वर्षी पोटापाण्याचा प्रश्न सुटावा, म्हणून इंग्रजी सैन्यात दाखल झालेला मंगल पांडे हा कळवा धर्माभिमानी होता, देशभक्त होता. त्या काळात हिंदू समाजात जात-पात मोठ्या प्रमाणात पाळली जात होती. तो जणू एक हिंदू धर्माला मिळालेला शापच होता डम डम येथील दारू गोळ्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका हलक्या जातीच्या मजुराला पाणी द्यायला उचभ्रु शिपायाने नकार दिल्यावर तो म्हणाला, आता जातीचा अभिमान करतात आणि बंदुकांच्या काडतुसाला लावलेल्या गाईड डुकरांच्या चरब्या खुशाल चढविता.

ही त्याने दिलेली बातमी हा हा म्हणता कंपनीच्या सैन्यात पसरली आणि वातावरण तापले. २९ मार्च १८५७ चा तो रविवारचा दिवस उजाडला. बराकपुरच्या फलटणमध्ये एक देशी सैनिक भयंकर संतापला. ही बातमी इंग्रजांना कळाली, त्यावर मेजर टीवसौन आणि बौथ तेथे आले. ते गोरे कातडे पाहून मंगल पांडेचे पित्त खवळले. तो आपल्या साथीदारांना म्हणाला अरे भेकाडांनो आपला देश आणि धर्म बुडाची वेळ आली आहे, तरी तुम्ही गप्प कसे? असं म्हणून त्यांना या ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी झाडली आणि त्यांना जखमी केलं त्यानंतर ब्रिगेडियर ब्रँड आणि जनरल हेअर असे एकापेक्षा एक मोठे अधिकारी असूनही त्यांना मंगल पांडेला पकडाची हिम्मत झाली नाही.

अखेर इयर्स आणि इंग्रज अधिकाऱ्यांना ईश्वरी पांडे या जमादारास मंगल पांडेला पकडायचे आज्ञा केली . आज्ञा मोडल्यास तुला गोळी घालेल हे ऐकल्यावर आपल्यामुळे आपल्या माणसांचे प्राण जाण्यापेक्षा आपण आत्मबलिदान करावे असा विचार करून मंगलने स्वतःच्या छातीवर गोळी झाडली. पुढे उपचार नंतर तो वाचला, पण त्यांची कोर्ट मार्शल पुढे चौकशी होऊन पुढे त्यांना फाशीची शिक्षा सुनावली केली. तो दिवस होता ८ एप्रिल १८५७ आणि तेव्हा मंगल पांडेचे वय केवळ २२ वर्षे होते.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला मंगल पांडे मराठी माहिती , mangal pande information in marathi , mangal pande marathi mahiti हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “मंगल पांडे मराठी माहिती | mangal pande information in marathi”

Leave a Comment