इंदिरा गांधी माहिती मराठी | indira gandhi information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये इंदिरा गांधी यांच्याविषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही इंदिरा गांधी माहिती मराठी, indira gandhi information in marathi , indira gandhi mahiti marathi , indira gandhi marathi mahiti , indira gandhi marathi information , इंदिरा गांधी निबंध , इंदिरा गांधी भाषण याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

इंदिरा गांधी माहिती मराठी | indira gandhi information in marathi

इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू असे होते. जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्याचप्रमाणें इंदिरा गांधी या स्वतंत्र भारताच्या तिसऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी यांची इ.स. 1966 साली पंतप्रधान म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या वडिलांनंतर त्या सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावर टिकणाऱ्या नेत्या होत्या.

इंदिरा गांधी यांचे बालपण

इंदिरा गांधी लहान असताना चंचल होत्या. बालपणी घरी असताना त्यांचे खुप लाड करण्यात आले. रवींद्र नाथ टागोर यांच्या शांतिनिकेन या आश्रमात त्यांनी प्रवेश घेतला घेतला. इंदिरा गांधी यांचे प्रियदर्शनी असे नाव रवींद्रनाथ टागोर यांनीच ठेवले होते. तेव्हपासून त्या इंदिरा प्रियदर्शनी नेहरू या नावाने प्रचलित झाल्या.

त्यांची आई कमला नेहरू यांचे २३ फेब्रुवारी १९३६ रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांची ओळख फिरोझ गांधी यांच्याशी झाली. हे तेच फिरोज गांधी आहेत , ज्यांच्याबरोबर त्यांचे लग्न ठरले. रवींद्र नाथ टागोर यांच्याकडून त्यांना खूप प्रेरणा मिळाली. त्या पूर्ण जग फिरल्या, अनेक धाडसी करामती केल्या.

१९४१ मध्ये त्या जेव्हा भारतात परतल्या, तेव्हा त्यांनी असहकार चळवळीमध्ये सहभाग नोंदवला आणि स्वतःची वानर सेना तयार केली. आपल्या देशामध्ये खादी कपडे , खादीपासून झेंडे तयार करून भारतामध्ये तयार होणाऱ्या खादीला प्रोत्साहन दिले. इंदिरा जेव्हा शाळेत जात होत्या, त्या खादी कपडे घालून जात होत्या. इंदिरा गांधी यांनी प्रत्येक गरजूंना मदत करण्याचा प्रयन्त केला.

त्यांना जागतिक राजकारणात रस होता. नेहरूंनी इंदिरांना संदेश पत्राद्वारे जागतिक राजकारमधील धागे-दोरे समजावून सांगितले. चले जाव चळवळ जेव्हा सुरुवात झाली होती , तेव्हा २६ मार्च १९४२ रोजी त्यांचे लग्न फिरोज गांधी त्यांच्या बरोबर झाले.

राजकीय नेतृत्व

लग्नानंतर इंदिरा गांधी काँग्रेस मध्ये सक्रिय झाल्या आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. त्यांना अनेक वेळा ब्रिटिश सरकार कडून अटक करण्यात आली.

त्यानंतर १९४४ मध्ये राजीव गांधी आणि १९४६ संजय गांधी यांना जन्म दिला. त्यांचा व्यस्त कामांमुळे त्यांना कुटूंबाला खूप कमी वेळ देता आला.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना , २६ जून १९७५ ला त्यांनी आणीबाणी घोषित केली.

इंदिरा गांधी या शक्तिशाली नेत्या होत्याच त्याशिवाय त्याच्या प्रतिभावान विचारांनी शेजारील देशांचे मुद्दे सांभाळले. त्यावेळची भारतातील त्यांची कामगिरी बघून पश्चिमी देशातील पत्रकारांनी ( irony lady) चा दर्जा दिला.

महात्मा गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला.

इंदिरा गांधी यांचा मृत्यू

इंदिरा गांधी यांच्या त्यांच्याच शीख अंगरक्षकाने बंदुकीतून गोळी मारली. सकाळी ९.३० वाजता त्यांना ( AIMS ) एम्स येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. दोन बंदुकीमधून त्यांना एकूण ३१ गोळ्या झाडण्यात आल्या. जवळपास सर्वच गोळ्या त्यांना लागल्या होत्या.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला इंदिरा गांधी माहिती मराठी, indira gandhi information in marathi , indira gandhi mahiti marathi , indira gandhi marathi mahiti , indira gandhi marathi information , इंदिरा गांधी निबंध , इंदिरा गांधी भाषण हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.