समानार्थी शब्द | synonyms in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये समानार्थी शब्द ( synonyms in marathi ) सांगितले आहेत. ही माहिती तुम्ही समान अर्थी शब्द मराठी मध्ये , समान अर्थी शब्द, synonyms in marathi याविषयी माहिती लिहिण्यासाठी वापरू शकता.

समानार्थी शब्द | synonyms in marathi

अहि सर्प , साप , भुजंग , व्याल
अश्व घोडा , हाय , तुरग , वारू , वाजी
अर्जुन पार्थ , धनंजय , फाल्गुन
अमृत सुधा , पीयूष , अपार
अमित असंख्य, अगणित , अपार
अरण्य रान, कानन , वन , विपीन
अभियान मोहीम
अभिनेता नट , कलाकार
अभिनय हावभाव , अंगविक्षेप
अनल अग्नी , विस्तव , पावक
अध्यात्म वेदांत , परम्यात्म्याविषयी ज्ञान , ब्रम्हज्ञान , अद्वैत
अंगकाठीअंगधाबा, शरीरयष्टी, अंगयष्टी
अंधेरनगरीअराजकता, बेबंदशाही, बजबजपुरी
अनाथदीन, निराधार, निराश्रित, असाहाय्य, आईवडील
असुरवाडादुःख, त्रास
अमितअपार, बहुत, असीम, अमर्याद
अहंकारगर्व, घमेंड, दर्प, पोत
आकाशगगन, अंबर, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत
अत्याचारअन्याय, जुलूम ,
आनंदहर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव

आई माता , जननी , माय , जन्मदा
ओघ ओढा , प्रवाह , लोंढा , पाट , झरा , नाला , ओझर

इंद्रदेवेंद्र, सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्त्राक्ष, वज्रप्राणी
इच्छाआकांक्षा , आस , स्पृहा भाषा,
इन्कारनापसंती, नाकबुली, निषेध, नकार

उपवनबगीचा , बाग , उद्यान , वाटिका
उदाहरण नमुना , दाखला , दृष्टांत
उचलबांगडीउच्चाटन, अर्धचंद्र, हकालपट्टी
उज्ज्वलचकचकीत, स्वच्छ, शुद्ध, सतेज, पवित्र
उपसंहारसमाप्ती, सिंहावलोकन, शेवट
अर्धचंद्र हकालपट्टी करणे , कामावरून काढणे

कमल पंकज , राजीव , पदम , अंबुज , सरोज , नीरज , कौमोदिनी
कन्यामुलगी, तनया, पुत्री, कन्यका, आत्मजा, सुता,
कार्यक्षमकुशल, निपुण, दक्ष, हुशार

खलनीच, दुष्ट , दुर्जन

गौरवअभिनंदन , सन्मान
गणपतीगजानन , लंबोदर
गर्व अहंकार , ताण

घास कवळ , ग्रास
घर सदन , भवन, गृह , गेह , आलंय

छंद नाद , आवड

जरबदरारा , दहशत , वचक , धाक
जमीनभू , भूमी , भुई , धरा

झाडवृक्ष , तरु , पदक , द्रुम , रुख
झरानिर्झर , ओहळ , ओढा

टरकहाणी त्रासदायक गॊष्ट , कंटाळवाणी , कटकट , भाकडकथा

ठरावयम , सिद्धांत , निकाल

डोके शीर , मस्तक, मुर्धा , शीर्ष
डोळा नयन , लोचन , नेत्र , अक्ष
डौल दिमाग , ऐट , रुबाब

चांदणेचंद्रप्रकाश , कौमुदी , ज्योत्स्ना , चंद्रिका
चंद्र इंदू , शशी , विधू , सोम , हिमांशू , सुधाकर , सुधायू
चिंता काळजी , विवंचन , घोर , फिकीर , हुरहूर
चुरसस्पर्धा, ईर्षा, चढाओढ, अहमहमिका

तलाव सारस , तटाक , तळे , कासार

दगलबाजकपटी, फसव्या, विश्वासघाती, लुच्चा

धरणी पृथ्वी , धरती , मही , वसुधा , वसुंधरा , भूमी , धरित्री , जमीन
धाक भय , दरारा , वचक , धास्ती , दहशत , जरब
धन पैसा , संपत्ती , द्रव्य , वित्त , संपदा
थट्टाचेष्ठा , मस्करी , विनोद

नजराणा भेट , उपहार
नेत्रलोचन , अक्ष , चक्षू

पर्वत नगर , गिरी , शेल , अचल , अद्री
पाणी जल , उदक , वारी , नीर , जीवन , पय , सलील , तोय
पराक्रम शौर्य , मुर्दुमकी , पुरुषार्थ
पुढारी नेता , नायक , अग्रणी
पोपट राघू , रावा , शुक्र , किर
पक्षीपाखरू , खग , विहंग
प्रतापपराक्रम, शौर्य
प्रेमप्रीती , माया , जिव्हाळा
फुलपुष्प , सुमन , कुसुम

बाप वडील , पिता , जनक , ताक , जन्मदाता
बागबगीचा , उद्यान , वाटिका

भरवसा विश्वास , खात्री
भरभराट उत्कर्ष, प्रगती, समृद्धी

मुलामा लेप
मुलगी सूता , पुत्री , तनया , दुहिता , कन्या , लेक , तनुजा , आत्मजा
मंदिर देऊळ , देवालय , प्रार्थनास्थळ
मेळसंयोग, संगम, मीलन, मिलाफ
महतीमहत्तव, थोरपणा, मोठेपणा

राजा नृप , भूप , नरेश , भूपती , भूपाळ , महिपती
राडाभांडण , लफडं

लबाडभोंदू , दांभिक , फसवा

वितंडवादमिथ्यावाद, वादंग, वादविवाद
विद्वानपंडित, निष्णात, विज्ञ, कोविद, बुध
वीज बिजली , सौदामिनी, चपला , चंचला , विदुत , तडिता , विदुल्लाता
वारा वायू , वात , अनिल , मरुत , पवन , समीर
वाणी भाषा , बोल

समाधान आनंद , असंतोष
संकटविपत्ती, आपदा, आपत्ती, अरिष्ट, विपदा

हाक साद
हारीच एकत्र
हित कल्याण
हिंमत धैर्य
हुकूमत अधिकार
हुरूप उत्साह
हुबेहूब तंतोतंत
हुभा उभा
हेका हट्ट , आग्रह

सदाचार चांगले आचरण
संकटविपत्ती, आपदा, आपत्ती, अरिष्ट, विपदा
सिंहमृगेश, वनराज, केसरी, मृगेंद्र, मृगराज, पंचानन

क्ष

क्षमा माफी
क्षणभंगुर थोडा काळ टिकणारे

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला समान अर्थी शब्द मराठी मध्ये , समान अर्थी शब्द, synonyms in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment