सरोगसी म्हणजे काय | surrogacy meaning in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये सरोगसी म्हणजे काय , surrogacy meaning in marathi , surrogate mother meaning in marathi, meaning of surrogacy in marathi ,surrogacy means in marathi या विषयी माहिती दिली आहे. 

सरोगसी म्हणजे काय | surrogacy meaning in marathi

सरोगसी म्हणजे काय ?

सरोगसी म्हणजे प्रजननक्षमतेचा उपचार ज्यामध्ये एक स्त्री दुसऱ्या जोडप्यासाठी बाळ जन्माला घालते आणि जन्म देते.

सरोगसी म्हणजे थोडक्यात सांगायचं झाले तर, एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयात भाड्याने गर्भधारणा करणे होय. सरोगसी मध्ये एखाद्या स्त्रीचे गर्भाशय भाडे तत्वावर घेऊन तिच्या गर्भाशयात मूळ स्त्री -पुरुषाची अंडी आणि शुक्राणू टाकले जातात. गर्भधारणेनंतर बाळ झाल्यावर ते परत मूळ स्त्री-पुरुषाला देण्यात येते. अशाप्रकारे दुसरी महिला त्या जोडप्याला बाळ जन्मास घालण्यासाठी मदत करते. सरोगसी बद्दल आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत.

गर्भावस्थेतील सरोगसी: इच्छित आईचे अंडे काढून टाकले जाते आणि इच्छित वडिलांच्या शुक्राणूंनी फलित केले जाते. हा गर्भ किंवा फलित अंडी नंतर सरोगेटकडे हस्तांतरित केली जाते. अनुवांशिकदृष्ट्या, मूल इच्छित जोडप्याचे आहे. सरोगेट फक्त तिच्या पोटात मूल घेऊन जाते आणि जन्म देते.

गर्भाधान सरोगेटच्या गर्भाशयात होते. यामध्ये नियमित तपासणी वगळता फारशा वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश नाही. जोडप्यांना सरोगेट आईने बाळाची प्रसूती होईपर्यंत त्यांची काळजी घ्यावी लागते.

सरोगसी म्हणजे काय , surrogacy meaning in marathi , surrogate mother meaning in marathi,  meaning of surrogacy in marathi ,surrogacy means in marathi

सरोगसी शोध कधी लागला

पहिली यशस्वी गर्भधारणा सरोगसी 1985 मध्ये झाली, ज्यामध्ये गर्भधारणेच्या सरोगेटने अभिप्रेत पालकांच्या वतीने तिच्याशी अनुवांशिकदृष्ट्या असंबंधित मुलाला नेले. आईच्या फॅलोपियन नलिका बालपणातील आजारामुळे खराब झाल्या होत्या.

बाहेरच्या देशातील लोकांना भारतामध्ये सरोगसी करण्यासाठी परवानगी नाही. म्हणून फक्त भारतीय लोकांना भारतामध्ये सरोगसी करण्यासाठी परवानगी आहे. भारतमध्ये २००२ पासून व्यावसायिक सरोगसीला परवानगी देण्यात आली आहे. परोपकारी हेतूने किंवा वंध्यत्व आलेय जोडप्याने सरोगसी करण्यास परवानगी आहे. तसेच सरोगेट आई ही वैद्यकीय द्रुष्ट्या सक्षम आणि मानसिक रित्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे.

ज्या दवाखाना किंवा इस्पितळामध्ये आपणास सरोगसी करायची आहे, ते दवाखाना किंवा इस्पितळ सरोगसी नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. अश्या केंद्रावर राष्ट्रीय सरोगसी बोर्ड आणि राज्य सरोगसी बोर्ड नियंत्रण करते. या बोर्डचे काम नवीन सरोगसी दवाखानांना मंजुरी देणे , अवैध काम करणाऱ्या दवाखानांचे निलंबन करणे.

सरोगसी करण्याची कारणे

काही आजारामुळे गर्भाशय काढले असेल.
कर्करोग सारखे गंभीर आजार असतील किंवा जन्मजात स्थितीमुळे.
स्त्रीचा गर्भाशय गर्भधारणेसाठी अनुकूल नाही.
फैलोपियन नलिका दोन्ही ब्लॉक असतील.
स्त्री मध्ये असणारे अंडे यांची गुणवत्ता बरोबर नाही.

पुरुषमध्ये असणाऱ्या शुक्राणूंची कमतरता , त्यांची गुणवत्ता बरोबर नाही किंवा त्याचे उपलब्धता नसणे होय.

तुम्हाला प्रश्न पडला असेल IVF म्हणजेच सरोगसी काय ?
तर उत्तर आहे नाही. IVF आणि सरोगसी मधील मूलभूत फरक असा आहे की IVF मध्ये अंडी स्त्रीच्या शरीराबाहेर फलित केली जाते तर सरोगसीमध्ये, अंडी दुसर्‍या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केली जाते आणि ती नऊ महिन्यांपर्यंत मूल जन्माला घालते.

सध्याच्या धावत्या युगामध्ये ज्यांच्याकडे वेळ नसतो त्यांचे सरोगसी निवडण्याचे प्रमाण अधिक आहे. आपल्या समाजात असा भ्रम आहे की , सरोगसीमुळे होणारे मुलं आपले नसते. म्हणून योग्य त्यावेळी योग्य त्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. जी जोडपी मुलं होण्यासाठी प्रयत्न करीत असतील आणि अनेक वर्षानंतर त्यांना मुलं होत नसेल , तर जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते आधुनिक उपाय करणे उपयुत्क ठरेल.

सरोगसी करण्यासाठी खर्च किती होतो?

सरोगसीसाठी लागणार खर्च शहरानुसार बदलतो. तरीही साधारण सरोगसीसाठी लागणारा खर्च हा १५-२० लाखापर्यंत आहे.

कोणत्या सेलिब्रिटी ने मागच्या काही वर्षांमध्ये केले होते. ?
सरोगसी निवडलेली फिल्म इंडस्ट्री मधील जोडपी
प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स
प्रीती झिंटा आणि जेने गूडेनफ
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
सन्नी लिओनी आणि डॅनिअल वेबर
शाहरुख खान आणि गौरी खान
करण जोहर
तुषार कपूर
श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे
सोहेल खान आणि सीमा खान
आमिर खान आणि किरण राव

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला सरोगसी म्हणजे काय , surrogacy meaning in marathi , surrogate mother meaning in marathi, meaning of surrogacy in marathi ,surrogacy means in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment