सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती | Sindhudurg fort information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती , Sindhudurg fort information in marathi , सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती मराठी , सिंधुदुर्ग किल्ला , sindhudurg fort information याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती | Sindhudurg fort information in marathi

सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती | Sindhudurg fort information in marathi

सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. सिंधुदुर्ग किल्ला पुणे शहरापासून 400 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरी शहरांमधून हा किल्ला 144 किलोमीटर अंतरावर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षण स्मारक म्हणून घोषित केले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारत या किल्ल्याला फार महत्त्व होते.

किल्ल्याचे क्षेत्र खोटे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिणे आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी सोचले यांची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन १६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे अध्यक्ष स्थान मालवणी येथील जंजिरा म्हणजेच हा सिंधुदुर्ग किल्ला आहे.

महाराजांकडे 365 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खान्देशापर्यंत विस्तार होता आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतवून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे. हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या वक्रमान सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्याची पाहणी झाली. इसवी सन १६६४ साली मालवण जवळी नावाचे काळा कबीर खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले.

मोरयाचा दगड

महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटांची पाय भरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती एकीकडे, सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती करून त्या जागी महाराजांनी पूजा केली. असे म्हणतात किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार कोळ्यांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले. त्यांना गावे इनाम देण्यात आली.

ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला खडकावर तीन शतके उभा आहे. तो शुद्ध काळा कबीर खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्यांचा तट दोन मैल इतका आहे. कटाची उंची 30 फूट पासून रुंदी १२ फूट आहे. ठीक ठिकाणी भक्कम असे एकंदरीत 22 बुरुज आहेत. भुजाभोवती धारदार खडक आहे पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात 500 खंडेशीचे घातले असून, या कटाच्या बाजूने 80 हजार होन खर्ची पडले.

मुख्य म्हणजे या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत. त्यांची नावे दुधगाव ,दहिभाव आणि साखर भाव अशी आहे. या विहिरींचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते आणि आज गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कार मांडला पाहिजे. यामुळे किल्ल्यावर आणि सुलभ झाले. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता. सध्या यातील पाण्याचा वापर पावसाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो.

सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे, हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य कथा जवळ उतरला ती उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडीतून आत गेले की दुर्गाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून बनवलेला आहे. उंबराचे लाकूड हे दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडांची जोड दिलेली आहे.

आत गेल्यानंतर मारुतीचे छोटे खाणी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुर्जावर गेल्यानंतर आजूबाजूचा पंधरा मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरी मरीचे देऊळ आहे. आजही येथे लोक वस्ती करून राहतात. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती , Sindhudurg fort information in marathi , सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती मराठी , सिंधुदुर्ग किल्ला , sindhudurg fort information हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment