नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी मध्ये | new year wishes in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी मध्ये दिल्या आहेत. ही माहिती तुम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी मध्ये | new year wishes in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी मध्ये | new year wishes in marathi

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
हे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो
ही ईश्वर चरणी प्रार्थना … !

नववर्षाचे, नवचैतन्याचे
वर्ष उमलले नवरंगांचे
या नववर्षाला, नवभेटिला
सलाम करूया नवक्रांतीला
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

जसजसे घड्याळ मध्यरात्री वाजते, तसतसे प्रेम,
हर्ष आणि अमर्याद शक्यतांनी भरलेले वर्ष सुरू होवो.
तुमची स्वप्ने उडून जावोत आणि तुमचे हृदय आनंदाचे क्षण बनू दे.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा … !!

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूयां
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा…!

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन !!

नवीन पृष्ठ, नवीन दिवस, नवीन स्वप्ने,
नवीन लक्ष्यें, नवीन आशा, नवीन दिशा,
नवीन पुरुष, नवीन नातवंडे,
नवीन यश, नवीन आनंद.
कधी अपूर्ण, तर कधी पूर्ण,
नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा!

जुन्या वर्षाला निरोप देऊन मी नवीन स्वप्ने,
नवीन आणि आशा, नवीन लक्ष्ये,
आणि नवीन वर्षांचे स्वागत करतो.
आपल्या सर्व स्वप्नांच्या, आशा, आकांक्षा
पूर्ण झालेल्या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा… !

तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा…!

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो… !!
चला.. या वर्षाचे हे अखेरचे
काही दिवस माझ्याकडून
काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय
आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी मध्ये | new year wishes in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment