मटण सूप रेसिपी | mutton soup recipe in Marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण मटण सूप रेसिपी ( mutton soup recipe in Marathi )  दिली आहे.  मटण सूप रेसिपी , मटन सूप मराठी रेसिपी , mutton soup recipe in Marathi , mutton soup ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा.  

मटण सूप रेसिपी | mutton soup recipe in Marathi

मटण सूप रेसिपी साहित्य ( mutton soup recipe ingredients in Marathi )

१) १/२ किलो मटण (चॉप्स लिव्हर वगैरे)

२) १ टेबलस्पून आलं-लसूण-मिरची

३) १/४ टीस्पून हळद पावडर

४) १/२ चमचा कोथिंबीर पेस्ट

५) १ टेबलस्पून बारीक चिरलेला कांद

६) १/२ वाटी काजू ओलं खोबरं पेस्ट

७) ४ लवंगा, ३ दालचिनी, ४ मिरी, २ वेलच्या १ तेजपत्ता

८) २ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार

९) १ टेबलस्पून दही

मटण सूप रेसिपी कृती | mutton soup recipe in Marathi

१) कुकरमध्ये २ टेबलस्पून तेल टाकून घ्या. गरम झाल्यावर त्यात लवंग, दालचिनी, मिरी, टाकून घ्या व लगेच कांदा टाकून लालसर परता. कांदा परतल्यावर आलंलसूण पेस्ट टाका मिरची कोथिंबीर पेस्ट टाका. मटण धुवून त्याल हळद, मीठ लावून घ्या व ते कुकरमध्ये टाकून परता. गरम पाणी टाकून शिजू द्या. ३ शिट्ट्या येऊ द्या.

२) मटर शिजल्यावर त्यात काजू, ओलं खोबरं पेस्ट टाकून एक उकळी येऊ द्या.

३) हे सूप गाळणीने गाळून घ्या व पिसेस बाजूला ठेवा. ह्या पिसेसना तिखट, मीठ लावून फ्राय करून सूपबरोबर खायला ठेवा. सूप परत एकदा उकळून गरमागरम सर्व्ह करा.

धन्यवाद वाचकांनो. जर आपल्याला मटण सूप रेसिपी , मटन सूप मराठी रेसिपी , mutton soup recipe in Marathi , mutton soup हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment