खिमा फ्राय रेसिपी | keema fry recipe in Marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण खिमा फ्राय रेसिपी ( keema fry recipe in Marathi ) दिली आहे.  खिमा फ्राय रेसिपी , keema fry , keema fry recipe , keema fry ki recipe ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा.  

खिमा फ्राय रेसिपी | keema fry recipe in Marathi

खिमा फ्राय रेसिपी साहित्य keema fry recipe ingredients in Marathi

१) किलो खिमा (मटण)

२) १ वाटी तेल

३) १ टेबलस्पून आलेलसूण पेस्ट

४) १ कांदा बारीक चिरून

५) १ टेबलस्पून गरम मसाला पावडर

६) २ कांदे लांब चिरून कुरकुरीत तळलेले

७) २ टेबलस्पून कोल्हापुरी कांदा मसाला

८) १०-१२ काजू तळलेले

९) १/४ टीस्पून हळद, लाल तिखट

१०) १/२ वाटी कोथिंबीर चिरलेली

११) १ वाटी दही

१२) २ मोठे टोमॅटो चिरून, २ उकडलेली अंडी

खिमा फ्राय रेसिपी कृती ( keema fry recipe steps in Marathi )

१) खिमा धुवून त्याला दही लावून ठेवा. त्यात टोमॅटो टाका.

२) कुकरमध्ये तेल टाकून घ्या. त्यात कांदा टाकून सोनेरी रंगावर परता. आलंल सूण टाका.

३) रिखमा टाकून परतून घ्या. मीठ, हळद, गरम मसाला, कांदामसाला टाका. लालतिखट टाकून विमा शिजायला ठेवा. २ शिट्ट्या झाल्यावर कुकर बंद करा.

४) दह्याचे व टोमॅटोचे पाणी सुटणार असल्याने पाणी न टाकता शिजायला ठेवा. २ शिट्ट्या झाल्यावर कुकर बंद करा.

५) कुकर उघडून घ्या व कढईत खिमा टाकून पाणी असल्यास आटपून घ्या. कडेने तेल सुटू लागल्यावर व खिमा कोरडा झाल्यास गॅस बंद करा. सहिंग बाउलमध्ये खिमा काढून त्यावर तळलेले काजू तळलेला कांदा, कोथिंबीर टाकून घ्या. उकडलेली अंडी अर्धी कापून बाजूने ठेवा.

Leave a Comment