मटण रेसिपी मराठी | mutton recipe in Marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण मटण रेसिपी मराठी ( mutton recipe in Marathi ) दिली आहे.  मटण रेसिपी मराठी , mutton recipe in Marathi ,चटपटीत मटण  ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा.  

मटण रेसिपी मराठी | mutton recipe in Marathi

मटण रेसिपी साहित्य ( mutton recipe ingredients in Marathi )

१) १ किलो मटण

२) २ टोमॅटोचा रस किंवा प्युरी

३) ४ कांद्याची पेस्ट

४) १ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट

५) १/२ टी-स्पून हळद पावडर

६) १ टेबलस्पून लालतिखट

७) १ टेबलस्पून कांदामसाला

८) १ वाटी तेल

९) २ लिंबाचा रस

१०) मीठ चवीनुसार

११) ५-६ लाल सुक्या मिरच्या

मटण रेसिपी कृती ( mutton recipe & steps in Marathi )

१) मटण स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ लावू कुकरमध्ये पाणी न टाकता शिजवून घ्या. पाणी सुटले असल्यास आटवून घ्या.

२) कढईत तेल टाका. कांद्याची पेस्ट टाकून परतू घ्या. टोमॅटोचा रस टाकून ५ मिनिटे शिजवा शिजलेले मटण टाका. मटण कोरडे करा.

३) कढईत उरलेले तेल टाकून गरम करा. त्यात सुक्या मिरच्या टाकून काळ्या होईपर्यंत परतू घ्या व गॅस बंद करा व तयार मटणावर टाकू हलवून घ्या. आवडीप्रमाणे लिंबू रस टाका.

धन्यवाद वाचकांनो. जर आपल्याला मटण रेसिपी मराठी , mutton recipe in Marathi ,चटपटीत मटण , spicy mutton curry हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment