मटन फ्राय रेसिपी | mutton fry recipe in Marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण मटन फ्राय रेसिपी ( mutton fry recipe in Marathi ) दिली आहे.  मटन फ्राय रेसिपी , मटन फ्राय दाखवा , mutton fry recipe in Marathi ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा.  

मटन फ्राय रेसिपी | mutton fry recipe in Marathi

मटन फ्राय रेसिपी साहित्य mutton fry recipe ingredients in Marathi

  • १/२ किलो मटण
  • १ टेबलस्पून आलंलसूण पेस्ट
  • ४ टेबलस्पून कोल्हापुरी कांदा मसाला
  • १ वाटी तेल
  • १/२ वाटी ओल्या खोबऱ्याचे केलेले पातळ काप
  • १/२ वाटी कोथिंबीर कापलेली
  • १ टी-स्पून गरम मसाला पावडर
  • मीठ, हळद, लिंबाचा रस चवीनुसार

मटन फ्राय रेसिपी कृती ( mutton fry recipe steps in Marathi )

  1. प्रथम मटणाला आलंलसूण, हळद, मीठ लावून कुकरमध्ये शिजवून घ्या. त्याला सुटलेले पाणी आटवून घ्या.
  2. कढईत तेल टाकून कडकडीत झाल्यावर मटणाचे तुकडे टाका. फ्राय करा. त्यात खोबऱ्याचे काप टाका. कांदामसाला, गरम मसाला पावडर,कोथिंबीर टाकून परता. कांदा मसाल्यात तिखट असतेच, पण तरीही मटण फ्राय झणझणीत होण्यासाठी जरुरीनुसार तिखट टाका.
  3. वरून लिंबाचा रस टाका आपले मटण फ्राय तयार आहे.

Leave a Comment