कोथिंबीर वडी रेसिपी | kothimbir vadi recipe in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण कोथिंबीर वडी रेसिपी ( kothimbir vadi recipe in marathi ) दिली आहे.  कोथिंबीर वडी , kothimbir vadi recipe in marathi , kothimbir vadi , kothimbir vadi recipe , kothimbir vadi marathi ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा.  

कोथिंबीर वडी | kothimbir vadi recipe in marathi

कोथिंबीर वडी साहित्य | kothimbir vadi recipe ingredients in marathi

  • १ मोठी कोथिंबिरीची जुडी
  • १ टेबलस्पून ठेचलेला लसूण
  • १ टेबलस्पून तिरवट
  • १ टी-स्पून धणे, जिरे पावडर
  • १ टी-स्पून गरम मसाला
  • १ टेबलस्पून किसलेले खोबरे
  • १ वाटी डाळीचे पीठ
  • १ टेबलस्पून तांदूळ पीठ, चवीनुसार मीठ
  • १/२ वाटी तेल
  • १/४ वाटी तीळ, हिंग

कोथिंबीर वडी रेसिपी कृती | kothimbir vadi recipe steps in Marathi

१) कोथिंबीर निवडून धुवून चिरून घ्या. त्यात लसूण, तिखट धणे-जिरे पावडर, गरम मसाला, खोबरे, डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, हिंग, १ टेबलस्पून तेल टाकून मळून घ्या. त्याचे रोल करून मोदकपात्रात उकडून घ्या. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापा.

२) कढईत तेल टाकून गरम करा. त्यात तीळ टाका व ते फोडणीत उडायला लागल्यावर त्यात वड्या टाकून चांगल्या परतून घ्या. गॅस बंद करा.

धन्यवाद वाचकांनो. जर आपल्याला कोथिंबीर वडी , kothimbir vadi recipe in marathi , kothimbir vadi , kothimbir vadi recipe , kothimbir vadi marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment