क्रिकेट खेळाची माहिती मराठी | cricket game information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये माझा आवडता खेळ या विषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही क्रिकेट खेळाची माहिती मराठी , cricket game information in marathi ,माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध , cricket information in marathi language , information about cricket in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

 क्रिकेट खेळाची माहिती मराठी | cricket game information in marathi

माझा आवडता खेळ चेंडू फळी ( क्रीकेट ) आहे. बालपणापासून मला क्रिकेट खेळण्याची फार आवड आहे. क्रिकेट हा इंग्लंड या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. तसेच क्रिकेट हा भारतातील अतिशय लोकप्रिय खेळ सुद्धा आहे. मला क्रिकेटमध्ये करियर करायला नक्कीच आवडेल. आम्ही लहान होतो तेव्हा प्लास्टिक आणि रबरी चेंडूने खेळायचो. मी क्रिकेटमध्ये ऑल राऊंडर आहे म्हणजेच, मी फलंदाजी , गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यामध्ये कुशल आहे.

भारतामध्ये क्रिकेट हा सर्वात जास्त लोकप्रिय असल्यामुळे त्यासाठी मिळणारे मानधन इतर खेळांच्या तुलनेत बरेच असते. तसेच या खेळाकडे प्रायोजक ही मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. भारतामध्ये गल्ली-क्रिकेट सुद्धा प्रसिद्ध आहे. जो छोट्याश्या जागेमध्ये स्वतःच नियम बनवून खेळला जातो. क्रिकेट हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असा खेळ आहे.

या खेळाला उत्तेजन देण्यासाठी भारतामध्ये महाविद्यालयीन , जिल्हास्तरीय, रणजी करंडक, तसेच अनेक चषक सामने भरवले जातात. अनेक नामांकित कंपन्या सुद्धा आपल्या कामगारांसाठी क्रिकेटचे सामने भरवतात.

उत्तम दर्जाचा खेळ खेळण्यासाठी खेळपट्टी चा अभ्यास तसेच गोलंदाजीची लाईन आणि लेन्थ यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. क्रिकेट मध्ये कोणत्या संघाला जिंकण्यासाठी तमाशा फलंदाजी गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाची आवश्यकता असते. हवेतील आद्रता , वाऱ्याचा वेग किंवा दिशा , खेळपट्टी यावर अचूक लक्ष्य केंद्रित करून निर्णय घ्यावे लागतात. 

क्रिकेटमध्ये एक सामना दोन संघांमध्ये खेळला जातो. क्रिकेटच्या मैदानाचा विस्तार (परीघ / diameter) कमीत कमी 137 मीटर ते जास्तीत जास्त 150 मीटर इतका असतो.
क्रिकेटमध्ये एकाच वेळी दोन फलंदाज फलंदाजी करू शकतात. तसेच एक गोलंदाज गोलंदाजी करू शकतो.

६ चेंडू ची मिळून एक over असते. थोडक्यात गोलंदाज सहा वेळा चेंडू टाकून गोलंदाजी करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही एक दिवसीय सामने २० ते ५० षटके (over) चे असतात. फलंदाजी गोलंदाजी साठी दिलेल्या जागेला खेळपट्टी (पिच / pitch) असे म्हणतात.

क्रिकेटचा खेळपट्टीचे (pitch) चे अंतर 20.12 मीटर पर्यंत असते. फलंदाजाच्या बॅटचे वजन कमीत कमी 1.1 kg ते जास्तीत जास्त 1.3 kg एवढे असते.
चेंडू चे वजन कमीत कमी 150 ग्रॅम ते जास्तीत जास्त 160 ग्रॅम एवढे असते.

मैदानाच्या किनार्‍यालगत रेष आखंण्यात आलेली असते तिला सीमा किंवा बाउंड्री असे म्हणतात. चेंडू चा पहिला टप्पा या सीमेच्या अगोदर पडला आणि चेंडू सीमेपलीडकडे गेला तर फलंदाजाला ४ धावा मिळतात. जर चेंडू किंवा चेंडूचा पहिला टप्पा या सीमेवर पडला तर फलंदाजाला ६ धावा मिळतात. जास्तीत जास्त फलंदाज पळून कितीही धावा काढू शकतात. जर फलंदाजाला ४ किंवा ६ धावा मिळाल्या तर पळून धावा काढलेल्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

खालील पैकी इतर प्रकारे फलंदाज धावा काढू शकतात.
१) नो चेंडू ( no ball )
२) वाइड चेंडू ( wide ball )
३) बाय चेंडू (bye ball )
४) लेग बाय चेंडू (leg bye )

खालील प्रकारे फलंदाजाला बाद ठरवले जाते.
१) बोल्ड bowled
२) कॅच caught
३) बाय बाद
४) स्टॅंडप stumped
५) धावचीत run out

बाउंड्री च्या बाहेर किंवा बॉण्ड्री वर पडला तर फलंदाजाला 6 धावा मिळतात आणि जर बाउंड्री ला स्पर्श झाला तर फलंदाजाला चार धावा मिळतात. क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक असतो जो फलंदाजाच्या मागे उभा असतो व झेल पकडण्यास मदत करतो.

आंतरराष्ट्रीय सामन्यातील नियम खालील प्रमाणे आहेत :

अमली किंवा नशा जन्य पदार्थांचे सेवन करणे.
जर कोणताही खेळाडूने सामन्यांमध्ये अमली किंवा नशा जन्य पदार्थांचे सेवन केल्याचे आढळ्यास त्या खेळाडूला कारावास किंवा आजीवन बंदी घालण्यात येते.

सामना ठरवणे ( match fixing )
जर कोणताही खेळाडूने सामना ठरवून मुद्दामून बाद झाला किंवा, आपलं नैसर्गिक खेळ दाखवला नाही आणि आरोप सिद्ध होऊन दोषी आढळल्यास, त्या खेळाडूला कारावास किंवा आजीवन बंदी घालण्यात येते.

क्रिकेट सट्टाबाजी करणे
जर कोणतीही व्यक्ती क्रिकेट सामन्याची सट्टेबाजी करताना आढळली तर त्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाते.

चेंडूला थुंकी लावणे
जर कोणत्याही खेळाडूने चेंडूला थुंकी लावली , तर त्या खेळाडूवर कारवाई करण्यात येते.


या पीचवर गोलंदाजांसाठी सीमित रेषा आखून ठेवलेली असते. या रेषेच्या बाहेर जर गोलंदाजीने गोलंदाजी केली तर त्याला नोबॉल असे म्हणतात. म्हणजेच तो चेंडू चुकीचा ठरवण्यात येतो आणि गृहीत धरला जात नाही. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या पाठीमागून चेंडू गेला तर त्याला wide चेंडू असे म्हणतात. Wide चेंडू गृहित धरला जात नाही.

क्रिकेट मध्ये एका संघांमध्ये एकूण बारा खेळाडू असतात. क्रिकेटचा सामना हा दोन संघांमध्ये असतो. क्रिकेटचे काही सामने एक दिवशीय किंवा (टेस्ट) चार पाच दिवसीय असतात. क्रिकेट मध्ये एकूण चार निरीक्षक (umpire) असतात. दोन निरीक्षक मैदानात असतात तर दोन निरीक्षक मैदानाबाहेर बसून डिजिटल तंत्रज्ञान वापरून निर्णय देत असतात. मैदानातील निरीक्षकांना आपल्या निर्णयाबद्दल शंका असल्यास ते मैदानाबाहेरील निरीक्षकांची मदत घेऊन निर्णय देतात.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला क्रिकेट खेळाची माहिती मराठी , cricket game information in marathi ,माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध , cricket information in marathi language , information about cricket in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment