कलेजी फ्राय रेसिपी | kaleji fry recipe in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण कलेजी फ्राय रेसिपी ( kaleji fry recipe in Marathi ) दिली आहे.  कलेजी फ्राय , kaleji fry recipe in marathi , चिकन कलेजी फ्राय , chicken kaleji fry recipe in marathi ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा.

कलेजी फ्राय रेसिपी  | kaleji fry recipe in Marathi

कलेजी फ्राय रेसिपी साहित्य kaleji fry recipe ingredients in Marathi

 • १/२ किलो कलेजी
 • १ वाटी खवलेले ओले खोबरे
 • १ टेबलस्पून आलंलसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट
 • ४ टोमॅटो
 • २ कांदे
 • १/२ वाटी काजू तुकडे
 • १/२ वाटी तेल, मीठ, हळद
 • ३-४ लवंगा, ३ दालचिनी तुकडे
 • ४ मिरी, ४ वेलदोडे
 • २ टेबलस्पून कांदामसाला
 • १/२ वाटी कोथिंबीर चिरलेली

कलेजी फ्राय रेसिपी कृती ( kaleji fry recipe steps in Marathi )

१) खोबरे, कांदा, लवंग, दालचिनी, मिरी, वेलदोडे एकत्र कच्चे वाटा.

२) टोमॅटो चिरून घ्या.

३) कढईत तेल टाकून १ लवंग, १ दालचिनी, १ वेलदोडा टाका. वाटलेला मसाला टाकून परता. हळद, टोमॅटो टाका. काजू तुकडे टाका. कलेजीचे छोटे तुकडे करून टाका.

४) चांगले परतून घ्या. मीठ टाका. जरूर वाटल्यास लालतिखट टाका. पाणी टाकून शिजू द्या. शिजवल्यावर कोथिंबीर टाका.

धन्यवाद वाचकांनो. जर आपल्याला कलेजी फ्राय , kaleji fry recipe in marathi , चिकन कलेजी फ्राय , chicken kaleji fry recipe in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment