नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती मराठीत ,dr sarvepalli radhakrishnan information in marathi, dr sarvepalli radhakrishnan marathi nibandh , dr sarvepalli radhakrishnan information in marathi speech , डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन परिचय मराठी, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती मराठीत याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी | dr sarvepalli radhakrishnan information in marathi
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. ते भारतीय संस्कृतीचे संवाहक , सुप्रसिद्ध शिक्षक आणि आस्थावान हिंदू विचारक होते. त्याच्या उत्कृस्ट आणि उल्लेखनीय कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना भारतातील सर्वोच समाजला जाणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म
त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये तिरुवल्लूर या त्यांचा गावी झाला होता. त्यांचा जन्मदिवस भारतामध्ये शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच्या बाबांचे नाव सर्वपल्ली वीरस्वामी आणि आई चे नाव सीतामा होते. त्यांचा जन्म एका तामिळ ब्राम्हण घराण्यात झाला होता. त्यांचे जन्मस्थळ एक पवित्र तीर्थस्थान आहे.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे बालपण
सर्वपल्ली वीरस्वामी यांना पाच मुलगे आणि एक मुलगी होती. म्हणूनच सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वडिलांवर मोठी कौटुंबिक जबाबदारी होती. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्यांचे दुसरे अपत्य होते. त्यांचे वडील खूप कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करत होते. म्हणूनच डॉ राधाकृष्णन यांना काही असे विशेष सुख प्राप्त नाही झाले. त्यांचे वडील जुन्या विचारांचे होते , त्या बरोबरच त्यांच्याकडे धार्मिक भावना सुद्धा होती.
डॉ राधाकृष्णन यांचे पूर्वज अगोदर सर्वपल्ली नावाच्या गावी राहत होते. १८ व्या शतकामध्ये ते तिरुट्टानी या गावी स्तलांतरित झाले. पण त्यांच्या पूर्वजांची इच्छा होती की , त्यांच्या नावा बरोबर त्यांच्या गावाचे नाव सुद्धा जोडले जावे. त्यांचे वडील स्थानिक जमीनदारकडे महसूल अधिकारी होते. सर्वपल्ली राधाकृष्णन बालपण तिरुट्टानी आणि तिरुपती या ठिकाणी गेले.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण
राधाकृष्णन यांचे प्राथमिक शिक्षण तिरुट्टानी येथील के.व्ही. हायस्कूल आणि नंतर माध्यमिक शिक्षण शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय, वळजापेठ येथे झाले. राधाकृष्णन यांना त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक आयुष्यात शिष्यवृत्ती देण्यात आली. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी वेल्लोर येथील वूरहीस महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांच्या एफ.ए. (First of Arts) नंतर, ते वयाच्या १६ व्या वर्षी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये दाखल झाले. १९०७ मध्ये त्यांनी तेथून पदवी प्राप्त केली आणि त्याच महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले.
१२ वर्षांच्या त्यांच्या अध्ययनामध्ये त्यांनी ख्रिस्तन धर्म ग्रंथ बायबल चा देखील अभ्यास केला त्यांचबरोबर त्यांनी वीर सावरकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा देखील अभ्यास केला. त्यांनी मानसशास्त्र, इतिहास , गणित विषयांचे देखील अध्ययन केले. याखेरीज ख्रिस्तन महाविद्यालय मद्रास यांनी त्यांनी शिष्यवृत्ती जाहीर केली होती. एम. ए केल्यानंतर १९१६ मध्ये मद्रास विद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून भारतीय तत्वज्ञानाचे धडे दिले. पूर्ण जगामध्ये त्यांच्या लेखांचे कौतुक केले गेले. त्या काळामध्ये बालविवाह प्रथा असल्यामुळे त्यांचे १९०३ मध्ये १६ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले, त्यावेळी त्यांच्या पत्नीचे वय फक्त दहा वर्षे होते, म्हणूनच तीन वर्षानंतर ते सहपत्नीक राहावयास लागले.
त्यांच्या पत्नीने पारंपरिक पद्धतिने शिक्षण पूर्ण केले नसले तरीहि त्यांची तेलगू आणि इंग्रजी भाषवर प्रभुत्व होते. १९०८ मध्ये या दाम्पत्याला मुलगी झाली. उच्च शिक्षण घेताना त्यांनी घर चालवण्यासाठी लहान मुलांना शिकवण्यास सुरवात केली. त्यांची स्मरण शक्ती सुद्धा विलक्षण होती.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची कारकीर्द
१९२९ मध्ये मँचेस्टर विद्यापीठामध्ये त्यांना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, त्यांनी यूरोपसोबतच ,लंडनमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी व्याख्याने दिली होती. १९३१ पासून १९३६ पर्यंत ते आंध्र विश्वविद्यालयाचे कुलपति म्हणून त्यांनी काम केले होते. ऑक्सफर्ड विश्वविद्यालयामध्ये १९३६ ते १९५२ पर्यंत ते प्राध्यापक होते.
कोलकत्ता विश्वविद्यालया अंतर्गत येणारे जोर्ज पंचम विद्यालयाचे अध्यापक म्हणून १९३७ ते १९४१ पर्यंत त्यांनी काम केले. सन १९४२ ते १९४८ पर्यंत काशी हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपति होते. १९५३ ते १९६२ पर्यंत दिल्ली विश्वविद्यालयाचे कुलपति म्हणून त्यांनी काम पहिले आहे. १९८६ मध्ये युनेस्को मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधत्व केले. १९५२ सोवियत संघ आल्यानंतर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून जवाहरलाल नेहरू यांच्या मार्फत नेमणूक झाली. तेव्हा संविधानामध्ये उपराष्ट्रपती पदाचा अंतर्भाव करण्यात आला होता. त्याचबरोबर ते राज्यसभेचे अध्यक्ष सुद्धा होते.
१९३१ मध्ये ब्रिटिश सरकारकडून ‘सर’ ही उपाधी त्यांना देण्यात आली. उपराष्ट्रपती भारतरत्न डॉ राजेंद्र प्रसाद यांसकडून त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
१७ एप्रिल १९७५ रोजी चेन्नई या त्यांच्या निवास स्थानी वृद्धापकाळाने त्यांना देवाज्ञा झाली.
धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती मराठीत ,dr sarvepalli radhakrishnan information in marathi, dr sarvepalli radhakrishnan marathi nibandh , dr sarvepalli radhakrishnan information in marathi speech , डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन परिचय मराठी, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती मराठीत हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.