९६ कुळी मराठा नावे | 96 kuli maratha list

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये ९६ कुळी मराठा लिस्ट बद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला या लेखामधून ९६ कुळी मराठा नावे , 96 kuli maratha list , 96 kuli maratha surname list , 96 kuli maratha list surname मराठा समाजातील सर्व कुळ तसेच आडनावांची माहिती मिळेल. जर तुम्हाला खालील माहिती मध्ये सुधारणा करण्याची गरज भासल्यास आम्हाला नक्की कळवा.

९६ कुळी मराठा नावे | 96 kuli maratha list

मराठा समाज प्रामुख्याने महाराष्ट्र ,गोवा , मध्य प्रदेश आणि परदेशात म्हणजेच अफगाणिस्थान , बलुचिस्तान येथे आढळतात.

मराठा ९६ कुळी यादी मध्ये खालीलप्रमाणे ४ कुळे आहेत
२४ सूर्यवंशी कुळ
२४ चंद्रवंशी कुळ
२४ ब्राह्मणवंशी कुळ
२४ शेषवंशी कुळ

अशाप्रकारे मराठ्याची ९६ कुळांत विभागणी झाली आहे.

या कुळांबाबत काही पुराणामध्ये आख्यायिका सांगितल्या जातात. सूर्यवंशी हा कुळ रामचंद्र तर चंद्रवंशी हा ययातिशी संबंधित असल्याचा संदर्भ आढळलेला आहे. मराठा जाती मध्ये राव मराठा , नाईक मराठा , मराठा कुणबी अश्या उप जाती आढळतात. मुख्यत्त्वे ११ व्या शतकापासून ९६ कुळी ही संकल्पना उदयास आली.

त्यावेळी सैन्यात भरती होण्या आधी मराठा समाज शेती करत असे. व्यवसायाच्या आधारवर त्यांचे क्षत्रिय , मराठा आणि कुणबी असे वर्गीकरण केले गेले. महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन शेती करत असे आणि युद्धाच्या काळात हातात तलवार घेऊन युद्धभूमीत उतरत असे.

ऐकतिहासिकदृष्ट्या हिंदवी स्वराज्यासाठी आणि हिंदू संस्कृती जपण्यासाठी मराठा समाजाने मोलाची भूमिका बजावली आहे. महाराजांच्या सैन्यात असलेलं तरुणांना मावळा असे म्हटले जाते. 

96 कुळी मराठा आडनावे | 96 kuli maratha surname list


१. यादव , जाधव
यादव , जाधव , कामटे , जालींथरे , खडतरे ,
पठारे , घरात , साटम ,तुपे ,तनपुरे ,घाग , जोगळे ,
अमीरते , घोणे , जयनाक .

२. मोरे
मोरे , मधुरे , देवकते , हरपळे , धायबर , मराठे ,
दरेकर , देवकर , आडावले .

३. भोसले
भोसले , घोरपडे , मालुसरे , कंक , लोखंडे , उबाळे

४. सिसोदे

५. चव्हाण
चव्हाण , तावडे , गव्हाणे , हांडे , पानसरे , रणदिवे ,
काळभोर , इसपुते , केदार.

६. शेलार
शेलार , शेळके , काळेकर , शेतांगे , कुर्हाळे , म्हात्रे

७. कदम
कदम , धुमाळ, फडतरे , वराडे , भिसे , बोराटे ,
भालेकर , देव्हारे , पलांडे , हिरे

८. राठोड
राठोड, खंडागळे , भोरे , मागमाले , सपकाळ ,
शिरसाट , रायजाडे

९. चालुक्या
चालुक्या , इंगळे , पिसाळ , चाळके ,
रणवरे , डुबल , महाले

१०. साळुंके
साळुंके , साळुंखे , पंधारे , पाटणकर ,
पाटोळे , शेवाळे , बाबर , पडवळ , मगर ,
रणधीर , रणपिसे , सोनावणे , गुंजाळ , लहाने ,
व्यवहारे , नवले लोंढे .

११. शिंदे
शिंदे , दळवी , उपासे , नागवे ,
नागणे , नागवडे , कराळे , जावळे ,
सावळे , जगताप , कांदे , कवडे

१२. सावंत
सावंत , वंजारे , कासके , शिवल ,
काठोर , अधिकारी , काराणे , घटार

१३. सालव
साळवी

१४. लाड

१५. निकम

१६. अहिर

१७. गंगनाईक
गंगनाईक , महाकुळे , पुढारे , धुमक ,
कावारे , दिघे , हरणे

१८. पवार
पवार , बागवे , विचारे , इचारे , रेणुसे , जगधाने , रसाळ , लांडगे ,
बेणे , रोकडे , चांदणे , खैरनार , मालवडे , वाघाजे

१९. गायकवाड

२०. मोहिते

२१. काळचुरी
काळचुरी , कचरे , गोबरे , वासकर

२२. महाडिक

२३. माने

२४. चुळखे

२५. आंग्रे

२६. चांदळे

२७. काकडे

२८. राणे

२९. घाटगे

३०. जगताप

३१. ढमढेरे

३२. जगदाळे

३३. धावळे

३४. दाभाडे

३५. धुमाळ

३६. थोरात

३७. दळवी

३८. नलावडे

३९. पानसरे

४०. पिसाळ

४१. मालाप

४२. फाळके

४३. आंगणे

४४. विचारे

४५. मालसुरे

४६. तावडे

४७. खैरे

४८. बागवे

४९. राऊत

५०. रेणुसे

५१. वाघ

५२. पांढरे

५३. भोगळे

५४. बागराव

५५. भागवत

५६. मुळीक

५७. सुर्वे

५८. क्षीरसागर

५९. शितोळे

६०. ठाकूर

६१. शंकपाल

६२. शिर्के

६३. तुवर

६४. माधुरे

६५. महामबार

६६. बांडे

६७. तेजे

६८. देवकाते 

६९. सांभारे

७०. फाडके

७१. हरपळे

७२. दरबारे

७३. कोकाटे

७४. ढेकळे

७५. थोटे

७६. परते

७७. पलांडे

७८. पाठक

७९. जगदाने

८०. धायबर

८१. पिंगळे

८२. फडतरे

८३. भोवरे

८४. रसाळ

८५. खडतरे

८६. धागे

८७. ढोने

८८. मिसाळ

८९. पठारे

९०. बाबर

९१. भोईटे

९२. गव्हाणे

९३. गवासे

९४. ढमाले

९५. पळाव

९६. खंडागळे

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला ९६ कुळी मराठा नावे , 96 kuli maratha list , 96 kuli maratha surname list , 96 kuli maratha list surname हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment