50+ मराठी मुलांची नावे | boy names in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मराठी मुलांची नावे दिली आहे.  मराठी मुलांची नावे ( boy names in marathi ) तुमच्या नवीन बाळासाठी तुम्ही खालील दिलेल्या छान आणि सुंदर नावांचा वापर करू शकता आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा. तुम्हाला तुमच्या नवीन बाळासाठी हार्दिक शुभेच्छा.

मराठी मुलांची नावे | boy names in marathi

मराठी मुलांची नावे | boy names in marathi

अ वरून मुलांची नावे

 • अंकुश
 • अक्षय
 • अकिल
 • अंगद
 • अंगात
 • अच्युत
 • अजगर
 • अजय
 • अजयकुमार
 • अजिंक्य
 • अजित
 • अजिनाथ
 • अजिम
 • अजीत
 • अजीतकूमार
 • अजीनाथ
 • अण्णा
 • अण्णासाहेब
 • अतुल
 • अथर्व
 • अद्वैत
 • अनु
 • अनंत
 • अनंता
 • अन्ना
 • अन्नाजी
 • अनुप
 • अनय
 • अनुराग
 • अनसाद
 • अनिकेत
 • अनिरूद्ध
 • अनिल
 • अनिश
 • अप्पा
 • अंबर
 • अंबेश
 • अंबादास
 • अभय
 • अभयसिंग
 • अभिजीत
 • अभिनय
 • अभिराज
 • अभिलाष
 • अभिषेक
 • अमृत
 • अमन
 • अमनकुमार
 • अमनसिंग
 • अमेय
 • अमर
 • अमरदीप
 • अमरसिंह
 • अमुल
 • अमित
 • अमिर
 • अमीत
 • अमीर
 • अमोल
 • अमोलसिंह
 • अयान
 • अर्जुन
 • अरूण
 • अरमान
 • अरर्वीद
 • अरविंद
 • अल्पेश
 • अवदुत
 • अवधुत
 • अविनाश
 • अविष्कार
 • अशिष
 • अशोक
 • असुम
 • अस्वाद

आ वरून मुलांची नावे

 • आदर्श
 • आरुष
 • आग्नेय
 • आकर्षण
 • आलोक
 • आलाप
 • आघात
 • आदित्य
 • आशुतोष
 • आकाश
 • आतुर
 • आकार
 • आण्‍णा
 • आत्माराम
 • आदम
 • आदेश
 • आदिनाथ
 • आधार
 • आनंतलाल
 • आनंद
 • आनंदराव
 • आनंदा
 • आन्ना
 • आनिस
 • आप्पा
 • आप्पासाहेब
 • आबा
 • आबादेव
 • आंबादास
 • आबासाहेब
 • आमीर
 • आयुष
 • आयाज
 • आर्यन
 • आशुतोष
 • आश्रू
 • आशिक
 • आशिष
 • आशीष
 • आसाराम

स वरून मुलांची नावे

 • संघर्ष
 • संदर्भ
 • सर्वेश
 • साकार
 • स्वाभिमान
 • समीर
 • सतीश
 • सात्विक
 • संकेत
 • संकेश
 • सुखदेव
 • सुखराज
 • सखाराम
 • सुगत
 • संग्राम
 • सुग्रीव
 • सगाजी
 • संघदीप
 • संघपाल
 • संघम
 • संघशील
 • संचल
 • संचित
 • सचिन
 • सचीत
 • सचीन
 • संजय
 • संजयकूमार
 • सुजित
 • संजिव
 • सुजीत
 • संजीव
 • संतू
 • सतेज
 • सतेजकुमार
 • सत्तु
 • सत्तार
 • सत्यम
 • सत्यशील
 • संतराम
 • सतेश
 • सतिष
 • सतीश
 • संतोष
 • संदेय
 • संदेश
 • सदानंद
 • सुदाम
 • सुदामराव
 • सदाराम
 • सदाशिव
 • संदिप
 • संदीप
 • संदीपान
 • संधदिप
 • सुधाकर
 • सूधाकरराव
 • सूधिर
 • सुधीर
 • सुनिल
 • सनिश
 • सनी
 • सुनील
 • संपत
 • सुबोध
 • संभाजी
 • सुभान
 • सुभाष
 • सुमेत
 • सुमेद
 • सुमेध
 • सम्यक
 • सुमैया
 • सूमेरसिंह
 • सम्राट
 • समेश
 • समाधान
 • सुमित
 • समिधा
 • समिर
 • समीप
 • समीर
 • सयजी
 • सुयश
 • सयाजी
 • सुयोग
 • सुरज
 • सर्जेराव
 • सुरेंद्र
 • सुरेंद्रनाथ
 • सरदार
 • सुरेन्द्र
 • सुर्यकांत
 • सूर्यप्रकाश
 • सुर्यभान
 • सुरेश
 • सुलताना
 • सेवक
 • स्वपनिल
 • स्वप्नील
 • स्वयंदिप
 • सुवर्णा
 • स्वरूप
 • स्वराज
 • सुशांत
 • सुशिल
 • सुशील
 • सहदेव
 • सुहांत
 • सुहास

क वरून मुलांची नावे

 • कबीर
 • कमलेश
 • कुमार
 • कार्तिक

ग वरून मुलांची नावे

 • गणेश
 • गणपती
 • गजानन
 • गणनायक
 • गंगाधर
 • गांगेश
 • गिरिजात्मक

व वरून मुलांची नावे

 • वरद
 • विनायक
 • विकास
 • वैष्‍णव
 • वृषभ
 • वसंत
 • वसंतराव
 • वसंता
 • वसुदेव
 • वामन
 • वामनराव
 • वाल्मिक
 • वाल्मीक
 • वाल्मीकराव
 • वासुदेव
 • वासूदेवराव
 • विकर्ण
 • विक्रम
 • विक्रांत
 • विकेश
 • विकिल
 • विकी
 • विघाधर
 • विजू
 • विजय
 • विजयकुमार
 • विजयराव
 • विठ्ठल
 • विठ्ठलराव
 • विठोबा
 • विणु
 • विनय
 • विनेश
 • विनायक
 • विनायकराव
 • विनायकरावजी
 • विनोद
 • विमल
 • विरेंद्रबहादुर
 • विरसिंह
 • विराज
 • विलास
 • विवेक
 • विवेकानंद
 • विश्रांती
 • विश्‍वजीत
 • विश्वनाथ
 • विश्वंबर
 • विश्वर
 • विश्वेश्वर
 • विश्वास
 • विशाल
 • विष्णु
 • वीनोद
 • वीरश्री

धन्यवाद पालकांनो. जर आपल्याला मराठी मुलांची नावे ( boy names in marathi ) हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment