नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मराठी मुळाक्षरे व मुळाक्षरे वाचन , Mulakshare in marathi , swar in marathi , marathi swar , स्वर मराठी ,व्यंजने मराठी , marathi vyanjan या विषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता
मराठी मुळाक्षरे व मुळाक्षरे वाचन | Mulakshare in marathi
मराठी ही अतिशय प्राचीन भाषा असून तिचे पुरावे १० व्या शतकात सुद्धा आढळतात.
मराठी मध्ये मुळाक्षरे २ प्रकारांमध्ये मोडतात.
१) स्वर
२) व्यंजन
स्वर मराठी | swar in marathi
स्वर खालीलप्रमाणे आहेत
अ अननस
आ आरसा
इ इडली
ई ईडलिंबू
उ उखळ
ऊ ऊस
ए एडका
ऐ ऐरण
ओ ओठ
औ औषध
अं अंगठी
अः
व्यंजने मराठी | marathi vyanjan
व्यंजने खालील प्रमाणे आहे
क कमळ | ख खडू | ग गवत | घ घर | ङ |
च चटई चप्पल | छ छत्री | ज जहाज जग | झ झगा झबले | ञ |
ट टरबूज | ठ ठसा ठसे | ड डफ डरकाळी | ढ ढग | ण बाण |
त तबला | थ थवा | द दही | ध धनुष्य धन | न नळ |
प पणती पनीर | फ फणस | ब बगळा | भ भटजी | म मका |
य यज्ञ | र रत्न | ल लगोरी | व वड | श शहाळे |
ष षट्कोन | स सरडा | ह हत्ती | ||
ळ गूळ नळ | क्ष क्षत्रिय क्षार | ज्ञ ज्ञानेश्वर ज्ञान ज्ञानेश्वरी |
धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला मराठी मुळाक्षरे व मुळाक्षरे वाचन , Mulakshare in marathi , swar in marathi , marathi swar , स्वर मराठी ,व्यंजने मराठी , marathi vyanjan हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.