check whether aadhar is linked to pan card | आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक आहे का ?

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये check whether aadhar is linked to pan card आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक आहे का ?, aadhar card link to pan card , आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस ,pan aadhar link marathi , आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केले आहे का ?, pan aadhar link status ,आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे?,आधार पॅन लिंक स्टॅटस करणे, आधार पॅन लिंक स्टॅटस वेबसाईट याविषयी माहिती देणार आहोत.

check whether aadhar is linked to pan card आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक आहे का ?

जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड वैध राहणार नाही , असे अर्थमंत्रालयातून सांगण्यात आले आहे. तुम्ही पॅन कार्ड च्या नावातील , जन्मतारखेची दुरुस्ती (NSDL) च्या अधिकृत वेबसाइट वरून करू शकता.

१) सर्वप्रथम आपण आपले आधार कार्ड व पॅन कार्ड आपल्या सोबत ठेवा.

२) https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html या लिंक वर क्लिक करा .

३) आपल्याला खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल

४) पहिल्या रकान्यामध्ये आपला १० अंकी पॅन क्रमांक टाका

५) दुसऱ्या रकान्यामध्ये आपला १२ अंकी आधार क्रमांक टाका

६) “सबमिट” या बटण वर क्लिक करा.

७) जर तुमचा आधार क्रमांक पॅन क्रमांकला अगोदरच जोडला गेला असेल तर तुम्हाला खालील पैकी स्क्रीन दिसेल. त्यावर असे लिहिले असेल कि “तुमचा पॅन क्रमांक …. आधार क्रमांक ला जोडला गेला आहे”

pan aadhar link marathi , आधार कार्ड पॅन कार्ड लिंक,आधार पॅन लिंक स्टॅटस वेबसाईट ,आधार पॅन लिंक स्टॅटस चेक करणे , आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस, pan aadhar link status

संदेश पाठवून (by SMS)

तुमच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांका वरून खालीलप्रमाणे एक संदेश पाठवायचा आहे.

UIDPAN (१ जागा सोडा) <१२ अंकी आधार क्रमांक> (१ जागा सोडा) <१० अंकी पॅन क्रमांक>

वरील प्रमाणे संदेश बनवून ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर पाठवायचा आहे

सतत विचारले जाणारे प्रश्न

१) आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक का करावे ?
भारत सरकाने नागरिकांच्या सर्व गोष्टी नियंत्रित करण्यासाठी तसेच आर्थिक बाबीवर लक्ष ठेवण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करण्याचे सूचित केले आहे

२) आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक नाही केले तर काय होईल ?
तुमचा पॅन कार्ड अवैध ठरवण्यात येईल. आयकर विभागाचा परतावा मिळणार नाही व १०,००० रुपये चा दंड आकारण्यात येईल.
तसेच कोणत्याही बँकमध्ये तुम्ही ५०,००० रुपयाच्या वर व्यवहार करू शकणार नाही.

३) आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक किती प्रकारे करू शकतो ?
आयकर विभागाच्या वेबसाइट वरून किंवा संदेश (SMS) पाठवून आपण लिंक स्टेटस चेक करू शकतो

४) आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करायला किती पैसे लागतात ?
आयकर विभागाकडून सध्या तरी आधार कार्ड ला पॅन लिंक करण्यासाठी कोणतेही पैसे आकारण्यात आले नाहीत.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला check whether aadhar is linked to pan card आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक आहे का ?, aadhar card link to pan card , आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस ,pan aadhar link marathi , आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केले आहे का ?, आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे?,आधार पॅन लिंक स्टॅटस करणे, आधार पॅन लिंक स्टॅटस, pan aadhar link status हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment